पैसा जाणार गाळात! पावणेदोन कोटींच्या यंत्रावर सव्वादोन कोटी खर्च; पाणवेलींसाठी पुन्हा निविदा
Nashik News: पावणेदोन कोटींच्या ट्रॅश स्किमरच्या देखभाल व दुरुस्तीवर पाच वर्षांत सव्वादोन कोटी खर्च केले जाणार असल्याने ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी या मशिनची अवस्था झाली आहे. महाराष्ट्र टाइम्सnashik mc1 म.…