दोन वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, जागीच मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो
Nagpur Girl Dies in Dog Attack : नागपुरात एका चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी तिचे लचके तोडून केलेल्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात संताप…