बदली केल्याचा राग, महिला सीईओला मध्यरात्री 2 वाजता अश्लील मेसेज, अधिकारी निलंबित
Nanded ZP Officer Suspend : दुसऱ्या विभागात बदली केल्याने रागातून अधिकाऱ्याने मध्यरात्री २ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत धमकीचे मेसेज पाठवले. नांदेड जिल्हा परिषद अधिकारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…