Crime News: काही दिवसांपूर्वी आईचं निधन, आता 28 वर्षीय तरुणाची आढळली बॉडी; शरीरावर चावा घेतल्याच्या खुणा
Gangapur News: घटनास्थळी फॉरेन्सिक विभागासह श्वानपथक दाखल झाले. पोलिसांनी मृताची पाहणी केली असता तो मृतदेह गणेश शिरसाट याचा असल्याचं निष्पन्न झालं. काही दिवसांपूर्वी आईचं निधन, आता 28 वर्षीय तरुणाची आढळली…