शेतकऱ्यासाठी राबलेल्या ‘धर्मराज’चं निधन; परिवारासह अख्खं गाव हळहळलं
Nandurbar Ambapur Death of Dharmaraj Bull: शहादा तालुक्यातील अंबापूर हे एक छोटसं गाव आहे. या गावातील शेतकरी मोतीराम देवराम जगदाळे हे शेती करून घराचा उदरनिर्वाह करत होते. १५ वर्षांपूर्वी वाट…