नागपुरातील कूलर कारखान्यात भीषण आग; अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, आग विझवतानाचा थरार!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2025, 7:53 pm नागपूर शहरातील ताजबाग परिसरालगत असलेल्या एका कूलर कारखान्यात…सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ आकाशात झेपावताच परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या…