खरेखुरे देवदूत! पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये टायमर जोडलेली बॉम्बसदृश्य वस्तू, डॉ गायकवाडांना रुग्णांची काळजी, स्वतः हाताने उचलून बॉक्स बाहेर नेला
Pune Hospital Bomb Found : हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये संशयास्पद वस्तू दिसली. ती चमकत असल्याने तिने तातडीने ही गोष्ट सांगितली. जाऊन पाहणी केली असता, त्या वस्तूला चार कांड्या, टायमर…