• Sun. Jun 7th, 2026

    ठाण्यात वाहतुकीत बदल

    • Home
    • Thane Traffic Update : आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाच्या कामाचा फटका, नौपाड्यात भास्कर कॉलनीनजीक वाहतूक बदल

    Thane Traffic Update : आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाच्या कामाचा फटका, नौपाड्यात भास्कर कॉलनीनजीक वाहतूक बदल

    ठाण्यात आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाचे काम सुरु आहे. याच मार्गावर खांबाची उभारणी करण्यासाठी नौपाड्यात भास्कर कॉलनी जवळ वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

    You missed