हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण..; तिकीट नाकारताच खासदार पुत्राची शिंदेंच्या फोटोसह पोस्ट; रोख कोणाकडे?
ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधून निवडणूक लढवण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांचे चिरंजीव आशुतोष म्हस्के उत्सुक होते. पण त्यांना तिकीट मिळालं नाही.…