मी कृष्णभक्त! जमीर शेख झाले शिवराम आर्य, धीरेंद्र शास्त्रींच्या उपस्थितीत हिंदू धर्माचा स्वीकार
छत्रपती संभाजीनगर : नगरमधील ‘जमीर शेख’ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दहा जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे धर्मांतर…