‘महाराष्ट्राच्या मनात आहे, ते दोन्ही पवार करतील’, काकांच्या भेटीनंतर दादांचा आमदार थेट बोलला
Chetan Tupe meets Sharad Pawar : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हडपसर विधासभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी आले होते Lipi अभिजीत…