Pune News : मध्यरात्री चेंबरमध्ये दोघे अडकले, बाहेर काढताच करुण अंत, गेल्यावर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती; पुण्यात काय घडलं?
Pimpri Chinchwad Two Workers Die in Chamber : गेल्या वर्षीही याच परिसरात अशाचप्रकारे चेंबरमध्ये अडकून दोघांचा जीव गेला असताना, पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात…