जबरदस्तीने बोहल्यावर चढवलेल्या नवरदेवासारखी मुनगंटीवारांची अवस्था,प्रतिभाताई धानोरकर बरसल्या
चंद्रपूर: जातीच्या भरवशावर, अश्रू ढाळून मते मिळत नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. मी त्यांना सांगू इच्छिते अश्रूंना पुढे करून मी मते मागणार नाही. मी रडणारी नाही, लढणारी वाघीण आहे.…