जोगेश्वरी – ठाणे दीड तासाचं अंतर २० मिनिटांत पार, गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचं काम कधी पूर्ण होणार? एका गोष्टीने कामात अडथळा
Goregaon Mulund Link Road Twin Tunnel : गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचं काम सुरू असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली ट्विन टनलचं काम सुरू आहे. या टनलच्या कामासाठी आता टेक्निकल ऑडिट…