Maharashtra Live News 31st December 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
Mumbai Metro : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज, आज रात्री 12 नंतरही सुरू राहणार मेट्रो घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो-१ वर्षअखेरीच्या निमित्ताने आज, बुधवारी मध्यरात्रीनंतरही सुरू राहणार आहे. नियमित सेवा संपल्यानंतर, बुधवारी रात्री…