कोल्हापुरात एमबीए तरुणाचं चार पानी चिठ्ठी लिहून आयुष्याची अखेर
कोल्हापूर -प्रतिनिधी जवळच्याच मित्राकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून कोल्हापुरातील आर.के नगर येथे राहणाऱ्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. २३ वर्षीय आकाश शांताराम बोराडे या तरुणाने राहत्या घरी फॅनला नायलॉन दोरी बांधून…