गळफास घेण्यापूर्वी आकाशने चार पानी चिट्ठी लिहून ठेवली होती, ती पोलिसांना मिळाली. शवविच्छेदनानंतर मृतदेहाचा ताबा घेऊन आई-वडील त्यांच्या मूळगावी धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आज शुक्रवारी आई-वडिलांचा जबाब घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
कोल्हापुरात एमबीए तरुणाचं चार पानी चिठ्ठी लिहून आयुष्याची अखेर
