Ratnagiri News : नारायण राणे भडकले, एकनाथ शिंदेंचं नाव घेत शिवसेनेला दिला थेट इशारा; ठाकरेंसोबत युती केली तर…
Narayan Rane News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली…