Solapur Congress : खासदार प्रणिती शिंदे यांना धक्का; खंदा समर्थक भाजपच्या संपर्कात
सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण खासदार प्रणिती शिंदेंचा खंदा समर्थक भाजपच्या संपर्कात आहे. सुशीलकुमार शिंदें यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले रॉकी भाजपच्या वाटेवर आहेत.
मोहोळमध्ये संपूर्ण तालुक्यात EVM हॅक, शरद पवार गटावरही संशय; अपक्ष उमेदवार रॉकी बंगाळेंचा गौप्यस्फोट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2024, 8:58 am मारकडवाडी प्रकरणावरून राज्यात ईव्हीएम विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातही ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपक्ष उमेदवार रॉकी बंगाळे…