Amit Shah: अमित शाह यांच्या दौऱ्याआधी पुण्यातील राजकारण तापलं; काँग्रेसचा इशारा, पोलीस अलर्ट मोडवर
म. टा. प्रतिनिधी, पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलनाची घोषणा करण्यात…