अजित पवारांच्या नावावर झाला अनोखा विक्रम; याबाबत दादांच्या जवळपास कोणी नाही, असा आहे त्यांचा A to Z राजकीय प्रवास
Ajit Pawar Deputy Chief Minister Of Maharashtra For 6th Time : महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली. ते अधिक वेळा झालेले एकमेव उपमुख्यमंत्री आहेत.…