‘प्रत्येक वेळी सत्ता असेल तरच काम होत नाही, संबंध महत्त्वाचे…’ अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला, चर्चांना उधाण
Ajit Pawar : नागपूरमध्ये कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत अजित पवारांनी मोठे विधान केले आहे. केवळ सत्तेत असल्यावरच कामे होत नाहीत, अधिकाऱ्यांशी संबंध महत्त्वाचे असतात. त्यांच्या या विधानाने चर्चेला उधाण आलं आहे. निवडणुकीत…