ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय? अजित दादांकडून मनोमिलनाचे संकेत सुप्रिया सुळे म्हणतात…
Ajit Pawar And Supriya Sule: ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय..? असं अजित पवार म्हणाले होते. यावरुन दादांनी कुटुंबाचे मनोमिलनाचे संकेत दिले होते. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया…