मराठा समाजाची 18 जुलैला अक्कलकोट बंदची हाक, बैठकीत नेमकं काय ठरलं?
Solapur News : अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे. हल्लेखोरांवर…