घाबरलेल्या मुलांचा शाळेत जाण्यास नकार, पालकांनी शाळेत धाव घेताच संतापजनक प्रकार उघड, प्रकरण काय?
Ambernath Crime News : वांद्रापाडा परिसरातील संस्थेच्या शाळेत धक्कादायक प्रकार सुरू होता. मुलांनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर पालिकांनी शाळेत धाव घेतली. त्यानंतर प्रकरण समोर आलं. पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या…