भूमिगत मेट्रोच्या गाड्या धूळखात, ९ पैकी ६ गाड्या कारशेडमध्ये; अत्यल्प प्रवाशांमुळे मर्यादित वापर
Line 3 Mumbai Metro : भूमिगत मेट्रोच्या गाड्यांचा अत्यल्प प्रवाशांमुळे मर्यादित वापर होत असून या भूमिगत मेट्रोच्या गाड्या धूळखात उभ्या असल्याचं चित्र आहे. ९ पैकी ६ गाड्या कारशेडमध्येच असल्याचं दिसतं.…