• Thu. Jul 2nd, 2026

    Beed News

    • Home
    • संतोष देशमुख प्रकरणाला एक वर्ष पूर्ण, दगाबाजी व्हायला नको; धनंजय देशमुख भावुक

    संतोष देशमुख प्रकरणाला एक वर्ष पूर्ण, दगाबाजी व्हायला नको; धनंजय देशमुख भावुक

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•9 Dec 2025, 2:58 pm Follow बीडमधील मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. एक…

    सीआयडीमधील डायलॉग, परळीकरांना भावनिक साद, धनंजय मुंडे काय म्हणाले?

    Maharashtra Times•30 Nov 2025, 10:52 am Follow राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंचं परळीत दमदार भाषणधनंजय मुंडेंची परळीकरांना भावनिक सादपरळी नगरपरिषद निवडणुकीतील प्रचारसभेत धनंजय मुडेंनी परळीकरांना भावनिक साद घातली

    संतोष देशमुखांचं पुण्यस्मरण, अजित पवारांचा कुटुंबीयांशी संवाद, मस्साजोगकरांनी मांडली व्यथा

    Authored by: मानसी देवकर•Contributed by: सुकेशनी नाईकवाडे|Maharashtra Times•29 Nov 2025, 5:00 pm Follow केज तालुक्यातील मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणाला एक वर्ष झाले. संतोष देशमुखांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये…

    मनोज जरांगे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटले, नवनाथ वाघमारे का संतापले?

    Maharashtra Times•29 Nov 2025, 5:03 pm Follow ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची मनोज जरांगेंवर टीकामनोज जरांगे ओबीसी नेत्यांना टार्गेट करतायत, वाघमारेंची टीका

    मुंडे बहीण-भावाला प्रचारासाठी आता गल्लीबोळात फिरावं लागतंय; दीपक देशमुखांचं जोरदार बोलले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Nov 2025, 3:47 pm Follow बीड जिल्ह्याच्या परळी नगर परिषदेची निवडणूक यंदा चांगलीच तापली आहे.धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले दीपक देशमुख यांनी साथ सोडली. म्हणून धनंजय मुंडे यांनी…

    परळीत कायदा नावाची गोष्ट नाहीये; विकास असला तरी धनंजय मुंडेंनी…. परळीकर थेट बोलले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Nov 2025, 4:25 pm Follow बीड जिल्ह्यात नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे प्रचार दौरे सुरू आहेत.यात परळी नगर परिषदेकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.याठिकाणी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची…

    Beed Crime : बीडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर नात्यातीलच नराधमाकडून अत्याचार, पीडितेच्या आईवर ग्रामस्थांचा दबाव; महाराष्ट्र हादरला

    Beed Crime : 11 नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवस मुलीला उपचारासाठी गावकऱ्यांनी जाऊ न दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बीड शिरुर अल्पवयीन मुलीवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र…

    एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा भाजपाला सर्वाधिक जागा; सुरेश धस यांचा काँग्रेसवर निशाणा

    Maharashtra Times•17 Nov 2025, 4:51 pm Follow सुरेश धस यांच्या हस्ते बीडमध्ये रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.बिहार विधानसभा निकालावर यावेळी धस यांनी भाष्य केले.एक्झिट…

    योगेश क्षीरसागरांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, विजयसिंह पंडित यांची पहिली प्रतिक्रिया

    Maharashtra Times•16 Nov 2025, 7:18 pm Follow बीडमध्ये अजितदादांना मोठा धक्कायोगेश क्षीरसागर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठीविजयसिंह पंडित यांनी भाजप प्रवेशामागचं कारणही सांगितलं

    बीडमध्ये राष्ट्रवादी – शिवसेनेची युती फिक्स, भाजपचं काय? विजयसिंह पंडित म्हणाले….

    Maharashtra Times•16 Nov 2025, 7:20 pm Follow बीडमध्ये अजितदादांना मोठा धक्कायोगेश क्षीरसागर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठीराष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागरांच्या भाजप प्रवेशावर भाष्यबीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना युती, विजयसिंह पंडितांची घोषणा

    You missed