मोठी बातमी! लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक आमनेसामने, ओबीसी नेत्याचा आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा
Laxman Hake News : पुणे जिल्ह्यातील नीरा येथे अनपेक्षित घटना घडली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक हे समोरासमोर आले. या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा…
Ajit Pawar : ‘मी त्यांच्या आरोपांना किंमत देत नाही, विनाशकाली विपरीत बुद्धी…’, अजित पवार कुणाबाबत बोलले?
Ajit Pawar on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत आणि लक्ष्मण हाकेंच्या आरोपांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अजितदादा यांनी लक्ष्मण हाकेंच्या…
लक्ष्मण हाकेंसोबतच्या वादानंतर विजयसिंह पंडित मुंबईत; मनोज जरांगेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया
Maharashtra Times•29 Aug 2025, 5:13 pm राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित मराठा आंदोलनात सहभागी झालेत.विजयसिंह पंडित यांनी मुंबईत येऊन मराठा नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली.काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण…
Laxman Hake : ‘जरांगेंनी स्क्रिप्ट फोडली, सरकार उलथवण्यासाठी सत्ताधारी आमदारच…’; दादांचं नाव घेत लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप
Laxman Hake On Ajit Pawar : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी आपल्या उपोषणाला सुरूवात केली आहे. या आंदोलनाला अनेक आमदार आणि खासदारांनी पाठिंबा दिलाय. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण…
‘गेल्यावर्षी आमची फसवणूक झाली, पण आता…’ मराठा बांधवांचा सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आंदोलनमनोज जरांगेंचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलननवी मुंबईतील मराठा बांधवांचा मनोज जरांगेंना पाठिंबालक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर्तेंना मराठा बांधवांचा इशारा
गुणरत्न सदावर्तेंवर संतापले, मनोज जरांगेंना पाठिंबा, दिव्यांग बांधव काय म्हणाले?
Maharashtra Times•28 Aug 2025, 4:53 pm मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमकमुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंचं आंदोलनदिव्यांग मराठा बांधवांचा मनोज जरांगेंना पाठिंबाअनेक दिव्यांग बांधव आझाद मैदानावर पोहोचले
न्यायालयांची निरीक्षणे सांगत मराठा आरक्षणाला विरोध, लक्ष्मण हाके काय म्हणाले?
Maharashtra Times•26 Aug 2025, 7:22 pm लक्ष्मण हाकेंचा ओबीसीमधून मराठा आरक्षणाला विरोधओबीसी बचाव संघर्ष यात्रा काढणार, हाकेंची घोषणासुशीलकुमार शिंदेंचा २००४चा जीआर ओबीसी आंदोलन संपवणारा, हाकेंचं वक्तव्य
देवेंद्रजीं फडणवीस यांना कोण टार्गेट करतंय हे तुम्हाला माहितीये…जयकुमार गोरे काय म्हणाले?
Maharashtra Times•26 Aug 2025, 7:32 pm जयकुमार गोरेंचा माध्यमांशी संवादमुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट केलं जातंय, गोरेंचं वक्तव्यसदाभाऊ खोत यांच्या गोरक्षकांबाबतच्या भूमिकेवरही गोरेंचं भाष्य
मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला विरोध, लक्ष्मण हाके ओबीसी संघर्ष यात्रा काढणार
Maharashtra Times•26 Aug 2025, 7:38 pm मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला लक्ष्मण हाकेंचा विरोधमहाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा काढणार, हाकेंची घोषणा
परभणीत २५ गावांतील मराठा बांधवांची बैठक संपन्न, मुंबईकडे निघण्याआधीची तयारी ते हाकेंना इशारा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Aug 2025, 4:14 pm परभणी तालुक्यातील इंद्रायणी देवीच्या माळावर आज तालुक्यातील…25 गावातील मराठा बांधवांची बैठक संपन्न झाली. ही बैठक मनोज पाटील…यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासंदर्भातील नियोजनासाठीची होती.…