• Mon. Jun 29th, 2026

    शिवसेना

    • Home
    • उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार?

    उपमुख्यमंत्रिपद मिळत असेल तर…; सेनेच्या आमदारांची एकमुख मागणी; शिंदे काय निर्णय घेणार?

    दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी त्यांची भूमिका जाहीर करत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. शिवसेनेला नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: सत्ता स्थापनेबद्दल, मुख्यमंत्रिपदाविषयी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व…

    मी काहीही ताणून धरलेलं नाही! अखेर शिंदेंनी मौन सोडले; मुख्यमंत्रिपदावरही स्पष्टच बोलले

    Eknath Shinde Press Conference : मुख्यमंत्रिपदाबद्दल भाजप नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो शिवसेनेसाठी अंतिम असेल. आम्हाला तो निर्णय मान्य असेल, अशा शब्दांत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेंडू भाजपच्या…

    ते ‘पुन्हा येणार’! फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी कोणत्या अटींसह CMपदावरील दावा सोडला?

    Eknath Shinde: एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी शिवसेनेनं फिल्डींग लावली. शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी यासाठी आग्रह धरला. त्यानंतर आज शिंदेंनी समोर येत याबद्दल त्यांची भूमिका मांडली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा…

    काकांनंतर आता पुतण्याकडूनही शिवसेनेचा गेम; दोघांची रणनीती एकदम सेम, दादांचा डाव अचूक बसला

    Eknath Shinde: सत्ता स्थापनेबद्दल भाजप नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो आमच्यासाठी अंतिम असेल. भाजपच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ, असं म्हणत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे माघार घेत मुख्यमंत्रिपदावरील त्यांचा…

    तिरंगी लढतीत जायंट किलर ठरले, नेवासातील दहशत मोडली; भाजपातून शिवसेनेत आलेले विठ्ठल लंघे काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2024, 8:21 pm राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात महायुतीचे विठ्ठल लंघे यांनी बाजी मारली. विठ्ठल लंघेंनी मविआचे उमेदवार शंकराव गडाख…

    पाच डाव टाकले, सगळे फसले; नेते, आमदार प्रचंड आग्रही असताना शिंदे CMपदावरुन बॅकफूटला का आले?

    Eknath Shinde: सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: सत्ता स्थापनेसाठी भारतीय…

    शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली? उदय सामंत काय म्हणाले? रत्नागिरीत उलथापालथ होण्याचा दावा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2024, 7:52 pm शिवसेना नेते उदय सामंत यांनी नाव न घेता बाळू माने यांना टोला लगावला आहे. काही लोकं माझा अस्त करू पाहत होते पण त्यांचाच…

    CMपदासाठी पाठिंबा द्या! शिवसेनेकडून NCPला संपर्क; पडद्यामागे वेगवान घडामोडी, तासभर चर्चा

    Eknath Shinde: शिवसेना आणि भाजप युतीत पाच वर्षांपूर्वी मिठाचा खडा पडला. मुख्यमंत्रिपदामुळे दोन पक्षांची युती तुटली. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा तशाच घडामोडी सुरु आहेत. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाववरुन सुंदोपसुंदी…

    भाजप माघार घेईना, पुन्हा मुख्यमंत्रिपद देईना; आता शिंदेंसमोर कोणते पर्याय?

    Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं तब्बल २३० जागा जिंकल्या. सत्ताधाऱ्यांनी इतक्या जागा जिंकत सत्ता राखण्याची ही पहिलीच वेळ ठरली. पण आता मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु झालेली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    तिढा सुटला, सस्पेन्स संपला, महायुतीचा मुख्यमंत्री ठरला; पुन्हा २ उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न?

    Maharashtra Next CM: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवल्यानंतर सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला. मुख्यमंत्रिपदावरुन पेच तयार झाला. पण आता तो सुटल्याची माहिती आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत…