• Fri. Sep 4th, 2026

भाजप

  • Home
  • आम्ही काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिलेला! शिंदेसेनेच्या आमदाराची कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ

आम्ही काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिलेला! शिंदेसेनेच्या आमदाराची कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ

शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिल्याची कबुली दिली आहे. भाजपला उमेदवार बदलण्याची विनंती केली होती, पण त्यांनी ऐकले नाही, असे ते म्हणाले. या कबुलीमुळे शिंदेसेनेची…

शिंदेंकडे सूत्रं, पण दादा नाहीत मित्र; भाजपनं NCPला दूर लोटलं, मुहूर्तही ठरला, ‘बुरे दिन’ सुरु

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर महायुतीने कंबर कसली आहे. भाजपने २०२९ च्या निवडणुकांसाठी ‘शत प्रतिशत’चा नारा दिला आहे. त्यामुळे मित्रपक्षांसाठी धोका वाढला आहे. (फोटो– महाराष्ट्र…

ठाकरेंसोबत राडा, भाजपनं घेतला धडा; फडणवीस आयती संधी सोडायच्या तयारीत, शिंदेंना मोठा दिलासा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असून, महायुतीतील पक्ष एकत्र लढणार आहेत. मुंबई महापालिकेत भाजप १०० हून अधिक जागा जिंकेल, पण महापौर पदावर शिंदे गटातूनही दावा केला जाऊ शकतो,…

ठाकरेंच्या एकीचा शिंदेंना डबल फायदा; भाजप बॅकफूटला, भाईंना 2 ठिकाणी जॅकपॉट लागला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला आव्हान निर्माण होऊ शकते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई:…

महाराष्ट्रात ‘गुजरात पॅटर्न’? अनेकांना डच्चू देण्याची तयारी; अंतर्गत घडामोडींमुळे धाकधूक वाढली

महाराष्ट्रात गुजरात पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये गेल्याच आठवड्यात १६ मंत्र्यांनी राजीनामे दिले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सगळे मंत्री पायउतार झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गुजरातनंतर आता महाराष्ट्रात कॅबिनेटमध्ये…

‘सोलरच्या माध्यमातून मोफत वीजपुरवठा’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या कार्यक्रमात सोलर ऊर्जेबाबत मोठी घोषणा केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : ‘प्रत्येक गरजू अनुसूचित जाती-जमातीच्या घराला सोलरची सुविधा उपलब्ध करून देत त्यांना मोफत वीजेचा…

ठाकरे बंधूंची ‘मनसे’ जवळीक, महायुतीची धाकधूक वाढली; मुंबईत काय चित्र? भाजपचा तिसरा सर्व्हे समोर

ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपच्या नव्या सर्व्हेनुसार, या युतीचा फारसा परिणाम दिसणार नाही. महायुती मुंबईत बहुमताचा आकडा सहज…

‘नाहीतर आडवे करू’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीत राजकारण तापलं, KDMC निवडणुकांआधी काय घडतंय?

अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) डोंबिवली :…

नाशिकमध्ये मोठा राजकीय ‘गेम’, मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड बघायला मिळाली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव…

शिवसेना-एनसीपीत फूट, अनेकांनी साथ सोडली; भाजपला ‘भगवा गड’ पुन्हा राखता येईल का?

Nagpur Municipal Corporation नागपूर महानगरपालिका निवडणूक केवळ स्थानिक मुद्द्यांवरच आधारित राहणार नाही, तर ती महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाची दिशा ठरवणारी ठरू शकते. भाजप आपला ‘भगवा गड’ टिकवू शकेल का, की काँग्रेस…

You missed