कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्यांपैकी एक भाजप आमदाराची; वैभव नाईकांचा आरोप, आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्ग: महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे. शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली…