आधी पडद्यामागे मोठ्या घडामोडी, नंतर चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार, अधिवेशनाआधी मोठी बातमी
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेता पदाबाबत मोठा…
निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाची मागणी! नाना पटोलेंची CM फडणवीसांकडे मागणी
निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाची मागणीनाना पटोलेंची CM फडणवीसांकडे मागणी
चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीका, काय म्हणाले?
Maharashtra Times•30 Nov 2025, 1:51 pm Follow चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीकानाना पटोले मानसिक संतुलन बिघडलेले नेते, बावनकुळेंची टीका
रस्त्यावर मनसे सोबत असेल तर चालते, मग युतीत का नको? सचिन अहिरांचा सवाल
Maharashtra Times•29 Nov 2025, 9:31 pm Follow मनसे- शिवसेना युतीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिरांचं भाष्यमनसे रस्त्यावर सोबत चालते, मग युतीत का नाही? सचिन अहिरांचा काँग्रेसला सवाल
महाराष्ट्र धर्माची आठवण, सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र, अमित देशमुख काय म्हणाले?
Maharashtra Times•29 Nov 2025, 4:32 pm Follow काँग्रेस आमदार अमित देशमुख यांची भाजप सरकारवर टीकासर्व धर्म भेदभाव ही भाजपची विचारधारा, अमित देशमुख यांची टीका
मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल, अजितदादा अन् शिंदेंनाही सोडलं नाही, वडेट्टीवार म्हणाले…
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•28 Nov 2025, 2:10 pm Follow विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर हल्लाबोलमतचोरीच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांची सरकारवर टीका
काँग्रेसच्या ‘त्या’ पराभवामागे CIA, मोसादचा हात; माजी खासदार कुमार केतकरांचा सनसनाटी दावा
काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी सनसनाटी दावा केला आहे की, अमेरिकेची सीआयए आणि इस्रायलची मोसाद या गुप्तचर यंत्रणांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी कट रचला होता. काँग्रेस…
Maharashtra Politics: लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक? अमरावती मनपा निवडणूक मतदार यादीवर काँग्रेसचा आक्षेप
Maharashtra Politics: काँग्रेसच्या या आक्षेपानंतर महापालिका निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर होणाऱ्या मतदार यादीकडे लक्ष लागले आहे. amaravati mc(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावती महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार…
‘पालकमंत्री बोगस मतदानावर विजयी झाल्या, पण आता…’ विजय भांबळेंना विश्वास
Maharashtra Times•18 Nov 2025, 12:05 pm Follow स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील राजकीय वातावरण तापलं. परभणीतील ७ पैकी ५ नगरपालिका जिंकण्याचं काँग्रेसचं टार्गेटकाँग्रेसच्या विजयाचा विजय भांबळेंना विश्वास
काँग्रेस हा समतेचा विचार मांडणारा पक्ष आहे, आमचाच महापौर होणार : बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Nov 2025, 3:20 pm Follow काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोदी-फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, आम्ही राज्यघटनेची विचारधारा मानतो. काँग्रेस हा…