आंदोलनकर्त्यांची गैरसोय, ठाकरेंच्या आदेशानंतर कैलास पाटलांनी केली अन्नछत्राची सोय!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Aug 2025, 10:05 pm मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु आहे. आंदोलनकर्त्यांची गैरसोय व्हावी म्हणून खारघर पासून त्यांना येण्यास मज्जाव केला.तसेच आंदोलन स्थळापासून जवळ असलेले…
पवारांची ती गोष्ट ऐकवली, सुप्रिया सुळेंची गाडी अडवणारे मराठा आंदोलक थेट बोलले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Aug 2025, 5:52 pm मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु आहे. आज खासदार सुप्रिया सुळे या जरांगेंच्या भेटीसाठी आल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी स्टेजवरुन खाली…
Manoj Jarange : ‘ज्या फडणवीसने लोकसभेला गेम केला, पोरगं पाडलं हा त्याचंच…’; मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर तोफ डागली
Manoj Jarange on Raj Thackeray : मराठा आंदोलनावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलताना, एकनाथ शिंदे जरांगे का आले याचं उत्तर देऊ शकतील, असं म्हटलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात…
‘ही पॉलिटिकल आरक्षणासाठी धडपड!’ जरांगेवर चंद्रकांतदादाचं विधान
Maharashtra Times•31 Aug 2025, 11:53 am मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आंदोलनभाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांचं मराठा आरक्षण आंदोलनावर वक्तव्यनोंदीशिवाय मराठ्यांना कुणबी करता येणार नाही, चंद्रकांत पाटलांचं विधान
ना अंथरूण, ना पांघरूण, प्लॅटफॉर्मवर झोपले…मराठा बांधवांनी मुंबईत दुसरी रात्र कशी काढली?
Maharashtra Times•31 Aug 2025, 9:27 am मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं आंदोलनआझाद मैदान, CSMT परिसरात मराठा बांधवांची उपस्थितीदुसऱ्या दिवशीही मराठा बांधवांचे हालना अंथरूण, ना पांघरूण..प्लॅटफॉर्मवरच झोपले मराठा बांधव
मनोज जरांगेंचं आंदोलन, राज ठाकरेंचं थेट एकनाथ शिंदेंकडे बोट…काय म्हणाले?
Maharashtra Times•30 Aug 2025, 4:55 pm मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनमनोज जरांगेंच्या उपोषणावर राज ठाकरेंचं भाष्यजरांगे पुन्हा मुंबईत का आले, ते शिंदेंना विचारा, राज ठाकरेंचं वक्तव्य
मनोज जरांगेंचं आंदोलन, मुख्यमंत्री फडणवीस एकाकी पडलेत का? अजित पवार म्हणाले….
Maharashtra Times•30 Aug 2025, 7:57 pm मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलनमुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंचं उपोषणअजित पवार यांचं जरांगेंच्या मागण्यांवर भाष्यजरांगेंसोबत चर्चेला तयार, अजितदादांनी केलं स्पष्ट
जरांगेंच्या आंदोलनावर पवारांनी तोडगा सुचवला, अजितदादांनी काय दिली प्रतिक्रिया
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलनमुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंचं उपोषणअजित पवार यांचं जरांगेंच्या मागण्यांवर भाष्यशरद पवारांनी सुचवलेल्या तोडग्यावर अजितदादांचं भाष्य
सत्तेत बसलेलं सरकार मराठा आंदोलनावर काय तोडगा काढतं हे पाहावं लागेल; जयंतरावांची प्रतिक्रिया!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Aug 2025, 8:23 pm आज शिंदे समितीने आझाद मैदानात जात मनोज जरांगे याची भेट घेतली. यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,…
फडणवीस साहेबांमुळे प्लॅटफॉर्मवर जेवण्याची वेळ आलीये, मराठा बांधवांचा संताप, आत्ताची स्थिती काय?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे.आजही सरकार किंवा प्रशासनाने आंदोलकांसाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. आजही आंदोलकांची दृश्य खरंच मनाला स्पर्श करणारी आहेत.मुसळधार पावसाने आझाद मैदानात…