• Sun. Sep 20th, 2026
बिरदेव डोणेला आवडीचं गिफ्ट मिळालं! शिखर पहाडियाने पाठवली १ हजार पुस्तकं

Authored byमानसी देवकर | Contributed byइरफान शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2025, 8:42 pm

नवनिर्वाचित आयपीएस बिरदेव डोणे यांनी आपल्याला भेटायला येणाऱ्यांना ‘बुके नको, बुक द्या’ असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू व युवा उद्योजक शिखर पहाडिया यांनी प्रतिसाद दिला आहे. शिखर पहारिया यांनी यूपीएससी, एमपीएससी तयारीसाठी लागणारी 1000 पुस्तके बिरदेव डोणे यांच्या यमगे गावी भेट म्हणून पाठवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *