• Sun. Jun 14th, 2026

    राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे दोन टोकाचे विचार, भाजप आमदार संजय केनेकर काय म्हणाले?

    राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे दोन टोकाचे विचार, भाजप आमदार संजय केनेकर काय म्हणाले?

    Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2025, 7:15 pm

    राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.भाजप आमदार संजय केनेकर यांनी राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे दोन टोकाचे विचार आहेत, असं आमदार संजय केनेकर म्हणाले.राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची युती होणं शक्य नाही, असंही आमदार केनेकर म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed