• Tue. Aug 4th, 2026

    एकनाथ शिंदेंना डिवचलं, गुलाबराव पाटलांच्या टीकेला सडेतोड उत्तर… रोहित पवार काय म्हणाले?

    एकनाथ शिंदेंना डिवचलं, गुलाबराव पाटलांच्या टीकेला सडेतोड उत्तर… रोहित पवार काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2025, 6:08 pm

    रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन आलेले आहेत, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली होती.गुलाबराव पाटलांच्या या टीकेवर रोहित पवारांनी भाष्य केलं आहे.श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंचे पुत्र म्हणून त्यांचं कर्तृत्व नाही का? असा सवाल रोहित पवारांनी विचारला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed