• Fri. Mar 20th, 2026
    भांडुपच्या ‘भाई’चा पराक्रम, पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम


    Crime News : झिया अन्सारी यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर आरोप आहेत. त्याच्याविरुद्ध खून (IPC 302), खुनाचा प्रयत्न (IPC 307), खंडणी (IPC 387) आणि हल्ला (IPC 326) असे गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त कापलेल्या केकवर त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या आयपीसीच्या कलमांप्रमाणेच कलमे लिहिलेली होती. या केक्ससोबत, शेवटी प्रश्नचिन्ह (?) असलेला एक केक देखील होता. जणू तो त्याच्या पुढच्या गुन्ह्याबद्दल इशारा देतोय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed