• Sat. Mar 14th, 2026
    प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढणार

    Prashant Koratkar Bail Rejected : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी आणि छत्रपती शिवरायांची बदनामी केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. य़ामुळे कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.

    Lipi

    कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी आणि छत्रपती शिवरायांची बदनामी केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. दिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. त्यामुळे कोरटकरचा आता कोल्हापुरातील मुक्काम वाढणार आहे.

    बातमी अपडेट होत आहे…

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed