• Sun. Mar 15th, 2026

    मंत्रालयात मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 23, 2025
    मंत्रालयात मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना अभिवादन – महासंवाद




    मुंबई, दि. 23 : शहीद दिनानिमित्त आज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सचिन कावळे, सहायक कक्षाधिकारी विजय शिंदे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    00000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed