• Thu. Sep 17th, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना राज्यपालांचे अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 12, 2025
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना राज्यपालांचे अभिवादन – महासंवाद




मुंबई, दि. १२ : देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

०००

 







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed