• Tue. Sep 8th, 2026

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 3, 2025
विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर – महासंवाद




मुंबई, दि. ३ : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभागृहात जाहीर केली.

सभापती प्रा. शिंदे यांनी तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, कृपाल तुमाने, अमोल मिटकरी, राजेश राठोड, सुनील शिंदे आणि श्रीमती चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले.

००००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed