महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 16 Feb 2025, 9:23 am
एकेकाळी कोकण म्हणजे ताकद मानली जाणाऱ्या शिवसेनेची अवस्था बिकट झालीय. शिंदे गटाचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. टाकरे डॅमेज कंट्रोलसाठी काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे य़ांची भेट घेतल्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारी करत आहेत. मात्र ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एक-एक मोहरे गळून पडताना दिसत आहे. एकेकाळी कोकण म्हणजे ताकद मानली जाणाऱ्या शिवसेनेची अवस्था बिकट झालीय. शिंदे गटाचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. टाकरे डॅमेज कंट्रोलसाठी काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे य़ांची भेट घेतल्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय. धसांनी मराठ्यांसोबत गद्दारी केल्याची टीका मनोज जरांगे यांनी केलीय. सर्व क्षेत्रातील अपडेट्स जाणून घ्या.
LIVE UPDATES
09:22 AM, Feb 16 2025
इगतपुरीत आलिशान जुगार अड्डा उद्ध्वस्त! १८ संशयितांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त
09:22 AM, Feb 16 2025
अभिनयाक्षेत्रात येण्यास नकार; एका निर्णयाने बदललं आयुष्य, ही चिमुरडी करतेय मराठी कलाविश्वावर राज्य
09:22 AM, Feb 16 2025
मुजरा राजं! छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून भरला ऊर, चाहत्याने ‘छावा’च्या पोस्टरवरच केला दुग्धाभिषेक
09:22 AM, Feb 16 2025
Solapur Accident: बल्करचा टायर फुटला अन् पलटी होऊन थेट गॅरेजमध्ये घुसला, तिघांचा जागीच मृत्यू, सोलापूर हळहळलं
09:21 AM, Feb 16 2025
Chhaava ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड, दुसऱ्या दिवशीही दुमदुमली छत्रपती संभाजी महाराजांची गर्जना
