महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2025, 10:11 pm राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांची नुकतीच भेट घेतली.खडसे-फडणवीस भेटीवर मंत्री गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.खडसे मोठे नेते, ते खालच्या लोकांना भेटत नाहीत, असं गिरीष महाजन म्हणाले. Post navigation करजगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल – महासंवादक्रिकेट खेळताना वाद, नंतर धमकी देत…. तरुणावर अल्पवयीने मुलाकडून जीवघेणा हल्ला, अकोल्यात खळबळ
हिवरा जाटू येथील पीक परिस्थितीची मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी – महासंवाद Sep 19, 2026 MH LIVE NEWS