• Wed. Sep 23rd, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

| 6 Feb 2025, 11:29 am

बीडमध्ये संतोष देशमुख देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राने अशोक माहिते या तरूणााल मारहाण केली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आजही आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. याचे सर्व अपडेट्स जाणून घ्या.

राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये आजही सकाळपासून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभाग चौकशी करत आहे. बुधवारी सकाळी पुणे आणि फलटण येथील घरी छापा पडला होता. नेमकी कोणत्य कारणामुळे चौकशी सुरू आहे हे समोर आलेले नाही. तर बीडमध्ये कृष्णा आंधळेंच्या मित्रांनी एकाला बातम्या पाहतो म्हणून मारहाण केली आहे. आज टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पहिला वन डे सामना नागपूर येथे पार पडणार आहे. यासह राज्यातील इतर क्षेत्रातील घडमोडी जाणून घ्या.

LIVE UPDATES

  • 11:29 AM, Feb 06 2025

    Share Market मध्ये बाजी पलटली, गुंतवणूकदारांना कंगाल केलेला Reliance शेअर आता गरजतोय, नोट करा नाव!

  • 10:49 AM, Feb 06 2025

    IND vs ENG ODI: KL राहुल की ऋषभ पंत, वनडे मालिकेत कोणाला संधी?

  • 10:38 AM, Feb 06 2025

    बिल्डर दिवाळखोर, फ्लॅटचं बांधकाम रखडलंय? तरी फिकर नॉट! सामान्य घर खरेदीदारांना मोठा दिलासा

  • 10:38 AM, Feb 06 2025

    सामान्य नोकरदारांना येणार अच्छे दिन, महागड्या EMI ची संपणार झंझट, चर्चा नेमकी काय वाचा

  • 10:04 AM, Feb 06 2025

    मुंबईचे प्रवेशद्वार वाहतूक कोंडीमुक्त होणार; १५.५३२ किमी लांबी, डबलडेकर इंटरचेंज उभारणार

  • 10:03 AM, Feb 06 2025

    मुंबईचे प्रवेशद्वार वाहतूक कोंडीमुक्त होणार; १५.५३२ किमी लांबी, डबलडेकर इंटरचेंज उभारणार

  • 10:03 AM, Feb 06 2025

    मुख्यध्यापकाकडून १० वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; आईला कुणकुण, सरपंचाला घेत गाठली शाळा अन्..

  • 10:03 AM, Feb 06 2025

    विवाहितेला गावातीलच तरुण आवडला, महिलेला घेऊन तरुण पळून गेला, काही दिवसातच कंटाळला,अन् पुढे…

  • 10:03 AM, Feb 06 2025

    Gold Price Today: सोन्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड! दर पुन्हा नवीन विक्रमाकडे, खरेदी करणाऱ्यांची उडवली झोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed