महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2025, 12:47 pm जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नियोजन समितीच्या बैठकीला शनिवारी हजेरी लावली.बैठकीनंतर पंकजा मुंडे यांचा सत्कार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला.या कार्यक्रमाला अर्जुन खोतकर यांनीही हजेरी लावत भाषण केलं.पंकजा मुंडेंसमोर अर्जुन खोतकर यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्या.पंकजा मुंडेंच्या कार्यक्षमतेवर विश्वास आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं खोतकर म्हणाले. Post navigation पुण्यात ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का? जुना शिलेदार सोडणार साथ? नेमका कोण?पुण्यातील पबमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, घटनेचा Video व्हायरल
एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल – महासंवाद Sep 18, 2026 MH LIVE NEWS
‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड – महासंवाद Sep 18, 2026 MH LIVE NEWS