संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. मराठा आंदोलक यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्याचवेळी पंकजा मुंडेंनाही इशारा दिलाय. ते नेमकं काय म्हणाले? पाहुया.