संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. संतोष देशमुखांना न्याय मिळावा, यासाठी भाऊ धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं.मस्साजोगमध्ये सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनोज जरांगे पाटील यांनी समजून काढल्यानंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले.