नवीन वर्षाची सुरुवात देव दर्शनाने करण्यासाठी अनेक भाविक मंदिरांकडे धाव घेताना पाहायला मिळतातशनि दर्शनासाठी देशभरातून भाविक शिंगणापूर येथे दाखल झाले आहेत.त्यातच सोमवती अमावस्या असल्याने शनिशिंगणापूर येथे शनि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.नवीन वर्षामध्ये शनि देवाची कृपा राहावी यासाठी शनीला तैल अभिषेक करत हजारो भाविकांनी दर्शन घेतलं.