महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2024, 1:17 pm मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे.हिवाळी अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झाले.यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.उद्धव ठाकरे येताच त्यांना माध्यमांनी गराडा घातला. Post navigation मला राज्यसभा हवी होती, तेव्हा सुनेत्रा ताईंना पाठवलं, मग काय बोलणार? भुजबळांची खदखदविधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
देशातील पहिला ‘स्पेस पार्क’ महाराष्ट्रात; १८ महिन्यांत पाच उपग्रह प्रक्षेपित करण्याचा संकल्प – महासंवाद Sep 19, 2026 MH LIVE NEWS
मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या – डॉ. संघमित्रा फुले – महासंवाद Sep 19, 2026 MH LIVE NEWS
नवमतदार आणि महिला मतदार वाढण्यासाठी बचत गट व स्थानिक नागरिकांनी पुढे यावे – उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड – महासंवाद Sep 19, 2026 MH LIVE NEWS