• Mon. Mar 9th, 2026
    सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू संशयास्पद….आंबेडकरी नेत्यांकडून चौकशीची मागणी

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Dec 2024, 4:43 pm

    परभणी दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीतील तरूणाचा मृत्यू झाला आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान आज त्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर आंबेडकरी नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरी नेत्यांनी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed